मुंबईत कोरोना आटोक्यात येत नसल्यानं सरकारनं कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केलिये... आत्ताची मोठी बातमी म्हणजे अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात येतीये.. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील
पण आत्ता मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रवीणसिंह परदेशी यांची बदली का केली आहे? यामागचे २ नेमके कारण काय असू शकतात संगत आहेत आमचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी.
#LokmatNews #BMC #Lockdown3 #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat